Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळा नुकतात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
राज कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट महोत्सव सोहळा आयोजित केला होता.
वाढदिवसानिमित्त कपूर कुटुंबातील अनेकांनी व्हाईट पोशाख परिधान केला होता.
यावेळी करिश्मा कपूर विशेष चर्चेत राहिली आहे. करिश्मा कपूरने खास पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती.
करिश्माने पांढरी साडी का नेसली होती या मागचं कारण सांगितलं आहे.
सोशल मीडियावर करिश्माने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
करिश्मानं सांगितलंय की, आजोबांना कुटुंबातील महिलांसाठी पांढरा रंग आवडत होता.
सोशल मीडियावर करिश्माच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.