Best Hindi Films: बाप-लेकाच्या नात्यावरील या १० चित्रपटांचाही होता बोलबाला

Bharat Jadhav

२०२३ मध्ये बाप-लेकावरील चित्रपट

२०२३ मध्ये बाप आणि मुलाच्या नात्यावर आधारित चार चित्रपट बनले. यात अ‍ॅनिमल, जवान, गदर 2 आणि OMG 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ उडवून दिली.

best Films | Google

बाप-लेकाच्या नात्यावरील चित्रपट आवडले

सिनेप्रेमींनी पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित चित्रपटांवर प्रेमाचा वर्षाव केलाय आणि चित्रपटांनी प्रचंड नफा कमावला आहे.

बाप-लेकाच्या नात्यावरील चित्रपट

वडील-मुलाच्या नात्यावर आधारित असे १० चित्रपट आहेत. जे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

best Films | Google

अ‍ॅनिमल

संदीप रेड्डी वांगा यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीय.

Animal | google

गदर २

या यादीत सनी देओलचा 'गदर २' आहे. हा चित्रपट गदर: एक प्रेम कथाचा सिक्वेल आहे. यात वडील तारा सिंग (सनी देओल) आपल्या मुलाला (उत्कर्ष शर्मा) वाचवण्यासाठी पाकिस्तानात जातात.

gadar 2 | google

जवान

'जवान' हा चित्रपट देखील बाप-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

jawan | google

ओएमजी २

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी पडद्यावरील आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः कायदेशीर लढाई लढतात.

omg 2 | google

नॉट आउट 102

वडील आणि मुलाच्या नात्यावरील आणखीन चित्रपट म्हणजे 'नॉक आउट 102' यात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी भूमिका साकारलीय. यात अमिताभ बच्चन यांनी १०२ वर्षांच्या वडिलांची भूमिका साकारलीय.

not out | google

पा

'पा' हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित आहे.

Paa | Google

वक्त- रेस अगेंस्ट टाइम

'वक्त - रेस अगेन्स्ट टाईम' हा चित्रपट एक बाप आपल्या मुलाला जबाबदार बनवण्याची कथा सांगणारा आहे.

waqt | google

अपने

धर्मेंद्र सनी देओल आणि बॉबी देओल स्टारर चित्रपट आहे. अपने हा एक कौटुंबिक ड्रामा चित्रपट आहे.

apne | google

उडान

२०१० मध्ये रिलीज झालेला 'उडान' हा चित्रपट किशोरवयीन मुलगा आणि त्याच्या कडक वडिलांच्या खराब नात्यावर आधारित आहे.

udaan | google

शक्ति

हा चित्रपट १९८२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार दिसले होते.

shakti | google

हेही वाचा

येथे क्लिक करा

shilpa shetty | saam
shilpa shetty: आभाळाला पडावं स्वप्न असं, तुझं सौंदर्य