Tanvi Pol
महाराष्ट्र राज्यात विविध मंदिर तुम्हाला पाहण्यासाठी मिळतात.
काही मंदिर अशी आहे जे पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात.
असचं एक मंदिर आहे ते म्हणजे दुर्योधनाचं.
महाभारतातील एक प्रमुख पात्र म्हणजे दुर्योधन होय.
हे मंदिर अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या दुरगाव येथे आहे.
दुर्योधनाचं मंदिर दुर्गेश्वर महादेव मंदिराच्या शिखरावर आहे.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक जिथे जात असतात.