Dhanshri Shintre
ड्रॅगन फ्रूटमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पौष्टिक घटकांचे भरपूर प्रमाण असून ते आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे इम्युनिटी मजबूत करतात.
बीटा-कॅरोटीन समृद्ध असल्यामुळे दृष्टी सुधारते.
अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स कॅन्सरच्या पेशींविरोधात लढण्यास मदत करतात.
८०% पाणी असलेल्या या फळामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.
अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करतात.
कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडे आणि दात सशक्त होतात.विरोधी गुणधर्म