Gk: 'या' गावात आहे तब्बल १३० पेक्षा जास्त मंदिर, वाचा रंजक इतिहास

Dhanshri Shintre

सांगली

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद या गावामध्ये १-२ नाही तर तब्बल १३० मंदिरं याहेत.

प्राचीन मंदिरं

ही मंदिरे वेगवेगळ्या देवी-देवतांचे आणि प्राचीन मंदिरं आहेत.

मंदिरांचे गाव

यामुळे हे गाव 'मंदिरांचे गाव' म्हणून ओळखले जाते.

लोकसंख्या

आळसंद गावाची लोकसंख्या साधारण ९ हजार असून या गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो.

हेमाडपंथीय मंदिर

विशेष म्हणजे या गावामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचे देखील समावेश आहे.

सरस्वती देवीची मूर्ती

या गावामध्ये एका ठिकाणी सरस्वती देवीची मूर्ती शिळेवर कोरण्यात आली आहे जी खूप दूर्मिळ आहे.

विषवेश्वेर मंदिर

इथे काशी विषवेश्वेर मंदिर आहे जे हेमाडपंथी मंदिर असून जवळपास ३५० वर्ष जुनं आहे. इथले दगडी खांब अतिशय नक्षीदार आहेत.

पंचमुखी शिवालय

इथे शिव पार्वतीचं पंचमुखी शिवालय आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर असे जुन्या काळातील मंदिर आहेत.

जिवंत समाधी

या गावात गुमानगिरी, लालगिरी आणि मनशागिरी महाराज अशा ३ महाराजांनी जिवंत समाधी घेतल्या आहेत.

NEXT: भारतातील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर आहे? जाणून घ्या रंजक माहिती

येथे क्लिक करा