GK: भारतातील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर आहे? जाणून घ्या रंजक माहिती

Dhanshri Shintre

परंपरा

आपण सर्वजण जाणतो की भारत हा संस्कृती, भाषा आणि परंपरांनी भरलेला विविधतेने नटलेला अद्वितीय देश आहे.

काही तथ्ये

भारताबद्दल काही तथ्ये अशी आहेत की ती ऐकून किंवा वाचूनही त्यावर विश्वास ठेवणे अनेकदा कठीण वाटते.

भारतामधील पूल

भारतामध्ये असे अनेक पूल आहेत जे नद्यांवरच नव्हे तर समुद्राच्या पाण्यावरही भव्यतेने उभारले गेले आहेत.

सर्वात लांब पुलाची माहिती

आज आपण भारतातील नदीवर बांधलेल्या सर्वात लांब पुलाची माहिती जाणून घेणार आहोत, जी अनेकांना ठाऊक नाही.

नेमका कुठे आहे?

गंगा नदीवर उभारलेला कच्ची दर्गा-बिदुपूर पूल हा सध्या भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल मानला जातो.

पुलाची लांबी

९७६० मीटर लांबीचा हा पूल हाजीपूरमधील बिदुपूरला पाटणा शहराशी थेट जोडणारा महत्वाचा दुवा आहे.

भूपेन हजारिका पूल

यानंतर लोहित नदीवर बांधलेला भूपेन हजारिका पूल आहे, जो देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब पूल मानला जातो.

NEXT: शिंकल्यानंतर आपण 'God Bless You' असे का म्हणतो?

येथे क्लिक करा