Jaggery Tea: गुळाचा चहा लहान मुलांसाठी फायदेशीर?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लहान मुलं

लहान मुलांना चहा पिण्यापासून त्यांचे पालक कायम अडवत असतात.

Children | Yandex

गुळाचा चहा

मात्र तुम्ही लहान मुलांना गुळापासून तयार केलेला चहा नक्की पिण्यास देऊ शकता.

Jaggery tea | Yandex

कोणते फायदे

चला तर आज जाणून घेऊयात लहान मुलांसाठी गुळाचा चहा पिण्याचे फायदे

What are the benefits | Yandex

रोगप्रतिकारकशक्ती

गुळाचा चहा प्यायल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

Immunity | Yandex

रक्ताची कमरता

रक्ताची कमतरता जाणवत असल्यास लहान मुलांना गुळाचा चहा पिण्यास द्यावा.

Anemia | Canva

पचनक्रिया चांगली

मुलांची पचनक्रिया चांगली राहण्यासाठी गुळाचा चहा त्यांना देऊ शकता.

Good Digestion | Yandex

किती प्रमाण

गुळाचा चहा असल्यास तरीही या चहाची मात्रा मुलांसाठी अतिशय कमी ठेवावी.

How much quantity | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Yandex

NEXT: National Fruit: टरबूज हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे?

watermelon | canva
येथे क्लिक करा...