Wedding Business | लग्नसराईत वरमाळांचा बिझनेस ठरेल बेस्ट!

Shraddha Thik

लग्नाचा सिझन

लग्नाचा सिझनमध्ये फुलांचा बिझनेस तुम्हाला लखपती बनवू शकतो.

Wedding Business | Pinterest

फुलांची मागणी

लग्नाच्या या सिझनमध्ये फुलांची मागणी नेहमीपेक्षा 10पटीने वाढले आहेत असे दिसून आले, त्यामुळे वरमाळेचे तसेच फुलांच्या सजावटीसाठीचे सामान महागणार हे निश्चित आहे.

Wedding Business | Pinterest

झेंडू, गुलाब यांसारखी फूलं...

झेंडू, गुलाब यांचे भाव या सिझनमध्ये कमी झाले आहेत.

Wedding Business | Pinterest

थायलंडची फूलं

सध्याच्या लग्नसराईत ऑर्किडच्या फुलांना खूप मागणी आहे. ही फूले थायलंडमधून येतात, त्यामुळे ही अतिशय सुंदर आणि वेगळे असतात.

Wedding Business | Pinterest

लग्नसराईत

यंदा या लग्नसराईत थायलंडच्या या फुलांचा भावही 10 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे इतर व्यापारांकडून माहिती घेणे गरजेचे आहे.

Wedding Business | Pinterest

फुलांना सुगंध नसला तरीही...

थायलंडच्या या फुलांना सुगंध नसला तरीही ते पसंतीच्या बाबतीत आघाडीवर आहे.

Wedding Business | Pinterest

फुलांची चादर

ऑर्किडच्या फुलांची वरमाला आणि चादर साधारण 2500 ते 3000 रुपयांना विकली जातात. सध्या ही भरपूर ऑर्डर येतात.

Wedding Business | Pinterest

Next : Calcium Decrease | कॅल्शियम कमी झाल्यास काय करावे?

Calcium Decrease | Saam Tv