Shraddha Thik
गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात.
सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये 400 मि.ग्रॅ. कॅल्शियम असते.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, कोबी, इ.
संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते.
भाकरीला तीळ लावून खाणे किंवा जेवणानंतर एक ते दोन चमचे तीळ खाणेही उत्तम.
शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते.