Steps to better Sleep : रात्री शांत झोप येत नाही? ६ टिप्स फॉलो करा

Vishal Gangurde

शांत झोप लागत नाही?

काही जणांना दिवसभर थकलेला असतानाही शांत झोप लागत नाही.

Sleeping Empty Stomach | Canva

कामाचा ताण

कामाचा तणाव, कुटुंबाच्या जबाबदारी, मोबाईल-टीव्हीचा अधिक वापर केल्याने झोप येत नाही.

Office Work Pressure | Saam Tv

अंथरुण व्यवस्थित

ज्या लोकांचा अंथरुण व्यवस्थित असतं, त्यांना चांगली झोप लागते. बेडरुमची स्वच्छता ठेवणाऱ्या लोकांना झोप लागण्याची क्षमता १९ टक्के असते.

Bed Time | Google

बेडरुम स्वच्छ ठेवणे

सेंट लॉरेंस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार, बेडरुम अस्वच्छ ठेवल्याने व्यक्तीला एंग्जाइटी होते.

Bedroom | Saam Tv

उशा, चादर स्वच्छ ठेवा

तुम्ही आठवड्यातून एकदा उशी, चादर धुवायला पाहिजे. जेणेकरून लवकर आणि झोप चांगली मिळते.

Bedroom | yandex

झोपण्याच्या वेळी मोबाईल वापरणे टाळा

तुम्ही झोपेच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप वापरणे टाळलं पाहिजे, जेणेकरुन तुम्हाला चांगली मिळेल.

Using Mobile Phones In Bed | Saam Tv

Next : उन्हाळ्यात घामामुळे त्रस्त झाला आहात? ५ सोप्या स्टेप्सने मिळवा सुटका

summer | yandex