Tanvi Pol
समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचे सुंदर बीचेस हे मुख्य आकर्षण असते.
गोव्यात गेलेला प्रत्येक पर्यटक तिथे असलेले अनेक चर्चेस पाहिल्याशिवाय परत येत नाही.
स्कूबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, बॅनाना राइड, पॅरासेलिंग यांसारख्या साहसी जलक्रीडा गोव्यात भरपूर प्रमाणात केल्या जातात.
गोव्याचे फिश करी-राईस, पोक सारस, बेबिंका असे अनेक पदार्थ पर्यटकांच्या पसंतील येतात.
गोव्यातील नाईट लाइफ आणि बीच पार्टीज तेथील खास आकर्षण आहे.
गोव्यात बीच शिवाय अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जे तुम्ही नक्की पाहायला हवेत.
अनेक दुकाने आहेत जिथे पर्यटक तेथील पारंपरिक वस्तू खरेदी करतात.