Summer Diseases: उन्हाळा सुरु होताच वाढतोया 'या' आजारांचा धोका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हैराण

उन्हाळा सुरु झाल्या होताच सर्वच उन्हामुळे आणि घामामुळे हैराण होतात.

worried | canva

परिणाम

उन्हाळ्यात आजारांचा धोका अधिक प्रमाणात होताना दिसतो. जर या रोगांकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

Consequences | canva

डिहायड्रेशन

शरीरात पाण्याची पातळी कमी झाली की अशक्तपणा जाणवतो अशा वेळेस डिहायड्रेशन शक्यता असते.

Dehydration | Saam Tv

वायरल फीवर

ताप, सर्दी, घसा खवखवणे आणि डोके दुखी या सारखे त्रास घामामुळे आणि उन्हामुळे होतो.

Viral Fever | Yandex

पोट दुखी

उन्हाळ्यात बाहेरचे पेय प्यायल्यामुळे पोटाला सुज येणे पेट दुखणे, उलट्या होणे या सारख्या समस्या उद्भवतात.

Stomach Pain | Yandex

मायग्रेन

उन्हाळ्यात दुपारी बाहेर गेल्यावर डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्या होतात.

Migraine | Saam Tv

उष्माघात

उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढू लागते ज्यामुळे नाकातून रक्त येणे उलट्या होणे या सारख्या समस्या होतात.

Heatstroke | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | google

NEXT:घरात झाडू आणल्यावर आधी त्याची पूजा का करतात?

Broom Pooja | Saam TV