Colon Cancer चा धोका वाढतोय; जाणून घ्या कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

पचनसंस्थेत बिघाड झाला की, पोटाच्या समस्या उद्भवतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि इतर समस्या होतात.

Problems | yandex

सुरुवात

या समस्यांमुळे मोठ्या आतड्यातील जळजळीने कोलन कॅन्सरची सुरुवात होते.

starts | Google

रुग्णांमध्ये वाढ

कोलन कॅन्सरचे रुग्न जगभरात झपाट्याने वाढत आहेत. कोलन कॅन्सर हा जगातील तिसरा सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक मानला जातो.

yandex

कोलन कॅन्सर

पोटामध्ये अनेक अवयव असतात. त्यामधील मोठ्या आतड्यांना जर कर्करोग झाला त्याला कोलन कॅन्सर म्हणतात.

yandex

आजाराचं कारण

झपाट्याने वाढणारा लठ्ठपणा, मांसाहारी पदार्थांचे अती सेवन, शरीरात जास्त प्रमाणात साखर आणि बदलत्या सवयीमुळे कोलन कॅन्सर होण्याची शक्यता असते.

yandex

लक्षण

पोटात वारंवार दुखणे, वजन वाढणे, पोट साफन होणे, प्रायव्हेट पार्ट दुखणे हे सर्व कोलन कॅन्सरची लक्षण आहेत.

yandex

उपचार

या आजारावर उपचार केल्यास तो बरा होण्याची शक्यता असते. इतर कॅन्सरच्या तुलनेत कोलन कॅन्सरच्या रुग्णांची जगण्याची शक्यता जास्त असते.

yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

yandex

NEXT: उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी 'या' भाज्यांचा आहारात करा समावेश...

Lady Fingers | Canva