Dhanshri Shintre
व्हिटॅमिन B शरीरासाठी आवश्यक आहे. याची कमतरता किंवा अधिकता झाल्यास कोणते आजार होऊ शकतात, ते जाणून घ्या.
खाण्याच्या सवयींमध्ये बदलामुळे शरीरात समस्या निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी आहारावर योग्य लक्ष देणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी चे प्रमाण वाढल्याने शरीरावर परिणाम होतात. त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
व्हिटॅमिन B३ चे अति सेवन लिवरसाठी हानिकारक असून, त्वचेमध्ये लालसरपणा, खाज आणि पोटात जळजळ होऊ शकते.
व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे अति सेवन पचनसंस्थेवर परिणाम करून पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाब वाढवू शकते.
व्हिटॅमिन B १२ चे अति सेवन त्वचेसाठी हानिकारक असून, मुरुमे, खाज आणि पुरळ वाढवू शकतात.
व्हिटॅमिन B १२ चे अति सेवन हृदयासाठी हानिकारक असून, त्यामुळे हृदय गती वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.