Shivdeep Lande : रीअल लाइफ सिंघम शिवदीप लांडे यांच्याविषयी ही गोष्ट माहीत आहे का?

Manasvi Choudhary

शिवदीप लांडे

शिवदीप लांडे आयपीएस अधिकारी. बिहारमध्ये सेवा, पण नाव जगभर गाजलं ते त्यांच्या कर्तृत्वानं...

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

आयपीएस अधिकारींनी दिला राजीनामा

महाराष्ट्रातील अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे यांनी नुकताच राजीनामा दिला.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

जन्म

अकोला जिल्ह्यात शिवदीप लांडे यांचा जन्म झाला.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

शिक्षण

शिवदीप लांडे यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. २००६ च्या बॅचचे ते यूपीएससी टॉपर आहेत.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

ओळख

शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी दबंग शिवदीप लांडेंची ओळख आहे.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

आयजी सेवेत कार्यरत

शिवदीप लांडे पूर्णिया रेंजचे आयजी आहेत.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

विजय शिवतारे यांच्याशी नाते

पुणे जिल्ह्यातील माजी आमदार विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

महत्वपूर्ण निर्णय

राजीनाम्यानंतर मात्र "मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहारच माझी कर्मभूमी असेल," असे त्यांनी सांगितलं.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

पुढचा प्लान काय?

शिवदीप लांडे यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर त्यांचा पुढचा प्लान काय असेल? याची चर्चा रंगलेय.

Shivdeep Lande | Instagram Shivdeep Lande

NEXT: Romantic Place In Thane: ठाण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी कपल्स होतात रोमँटिक, खुलेआम करतात प्रपोज

येथे क्लिक करा...