Manasvi Choudhary
ठाणे हे तलावांचे शहर म्हणून अशी ओळख आहे.
ठाण्यातील तलावांना विशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
उपवन तलाव हे ठाण्यातील प्रसिद्ध स्थळ आहे.
उपवन तलाव येथे पर्यटक दूरवरून खास भेट देतात. कपल्ससाठी हे प्रसिद्ध स्थळ आहे.
निसर्गाच्या सानिध्यात अन् शांत हवेचे ठिकाण उपवन तलाव आहे.
तलावाच्या मध्यस्थानी शंकराची मूर्ती आहे.
उपवन तलावाच्या येथून तुम्ही संजय गांधी नॅशनल पार्कला देखील भेट देऊ शकता.