Surabhi Jayashree Jagdish
कबुतरांची पिसं आणि त्यांची विष्ठा मानवी आरोग्यासाठी धोकादायक असते
राज्यातील मोठ्या कबुतर खान्यांमध्ये मुंबईत एकूण २८ असल्याची माहिती आहे.
तुम्ही विचारही केला नसेल इतके आजार कदाचित तुम्ही दररोज दाणे टाकत असलेल्या कबुतरांमुळे होतात.
क्रिप्टोकॉकस निओफॉर्मन्स मेंदूवर परिणाम करणारा बुरशीजन्य रोग कुबतरांमुळे पसरण्याचा धोका असतो.
क्लॅमायडोफिला सिटेंसी पक्ष्यांमधून माणसात पसरणारा संसर्ग आहे जो कबुतरांमुळे होऊ शकतो.
कबुतरांमुळे हिस्टोप्लाझ्मा कॅप्स्युलेटम जो श्वसनमार्गावर परिणाम करणारा बुरशीजन्य आजार पसरतो
बर्ड फॅन्सिअर्स लंग अॅलर्जिक श्वसन विकार कबुतरांमुळे होण्याचा धोका आहे.
त्वचारोग आणि खाज सुटणे या समस्याही कबुतरांच्या पिसांमधील किड्यांमुळे होऊ शकतात.