Biryani Name History : 'बिर्याणी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी

Vishal Gangurde

अनेकांच्या आवडीची डिश

'बिर्याणी'चं नाव घेतलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.

biryanai dish information | yandex

भारतासह अनेक देशात 'बिर्याणी' लोकप्रिय

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मध्य आशिया, आखाती देशांमध्ये 'बिर्याणी' पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहे.

biryani photo | yandex

पारसीतून झाली 'बिर्याणी'ची शब्दाची उत्पत्ती

'बिर्याणी' शब्दाची उत्पत्ती पारसी भाषेतून झाली आहे.

biryani name history | yandex

मुघलांच्या काळात मिळाली नवी ओळख

मुघलांच्या काळात 'बिर्याणी'ला नवी ओळख मिळाली.

biryani food | yandex

सैनिकांसाठी तयार केला पदार्थ

'बिर्याणी'चं मूळ भारताआधी इराणमध्ये पाहायला मिळालं. मुघलांच्या काळात सैनिकांसाठी हा पदार्थ तयार करण्यात आला होता.

biryani dish | yandex

बिर्याणीचे अनेक प्रकार

भारतात बिर्याणीचे वेगवेगळे रुप पाहायला मिळतात.

biryani | yandex

Next : मुली एकातांत गुगलवर काय सर्च करतात?

Google Chrome | yandex
येथे क्लिक करा