GK: जगातील एकमेव देश जिथे सर्वात कमी कामाचे तास आहेत? वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

१२ तास काम

जरी प्रत्येक देशाचे स्वतःचे कामगार कायदे असले, तरी भारतासह अनेक ठिकाणी लोकांना अजूनही दररोज १२ तास काम करावे लागते.

खासगी कंपनी

सरकार कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कामाचे तास ठरवण्यासाठी खासगी कंपन्यांवर लक्ष ठेवते.

नागरिकांची धावपळ

पण एक देश असा आहे जिथे सरकारच नागरिकांची धावपळ कमी करते.

४० तास काम करण्याची परवानगी

अहवालानुसार, या देशात आठवड्यात जास्तीत जास्त ४० तास काम करण्याची परवानगी आहे, पण बहुतांश लोक यापेक्षाही कमी काम करतात.

सरासरी कामाचे तास

याच कारणामुळे २०२२ मध्ये या देशाला जगातील सर्वात कमी सरासरी कामाचे तास असलेला देश म्हणून ओळख मिळाली.

किरिबाटी देश

प्रशांत महासागरातील ३३ बेटांचा देश किरिबाटी, ज्याची राजधानी तारावा आहे, यातील फक्त २० बेटांवरच लोकवस्ती असून तो पूर्वी फारसा परिचित नव्हता.

NEXT: सर्वाधिक साप कोणत्या देशात खाल्ले जातात? वाचा सविस्तर

येथे क्लिक करा