GK: सर्वाधिक साप खाल्ल्या जाणारा अनोखा देश कोणता? तुम्हाला ठाऊक आहे का? वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

विषारी साप

साप विषारी आणि धोकादायक असला तरी काही ठिकाणी तो मानवी अन्न म्हणून खाल्ला जातो आणि लोकप्रिय आहे.

स्वयंपाक

एक असा देश आहे जिथे साप खाणे आणि त्याचे विविध प्रकारे स्वयंपाक करणे लोकांना विशेषतः आवडते.

सापाचे शिजवलेले खास पदार्थ

या देशातील रेस्टॉरंट्समध्ये सापाचे शिजवलेले खास पदार्थ सहज उपलब्ध असून, तेथे त्याला चविष्ट समजले जाते.

कोणता देश?

अहवालानुसार, चीनमध्ये दरवर्षी १० हजार टनांपेक्षा अधिक सापांचे सेवन केले जाते, जेथे साप खाण्याची परंपरा आहे.

२० टन साप

अहवालानुसार, फक्त दक्षिण चीनमध्येच दररोज सुमारे २० टन सापांचे सेवन केले जाते, हे खूपच आश्चर्यजनक आहे.

शांघाय शहर

शांघाय शहरात ६० हजारांहून अधिक रेस्टॉरंट्समध्ये सापाचे शिजवलेले पदार्थ सर्व्ह केले जातात, ही खूपच मोठी संख्या आहे.

साप खातात

चीनमध्ये पिट व्हायपर, कोब्रा, गोड्या पाण्यातील आणि समुद्री सापांचे मांस बशीत सर्व्ह करून खाल्ले जाते.

सापांची विक्री

जसे डाळी, भाज्या आणि फळे सहज मिळतात, तसेच या ठिकाणी सापही सहज विक्रीस उपलब्ध असतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

येथे क्लिक करा