Dhanshri Shintre
भारत देशात १०० हून अधिक मुख्य नद्या, तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत.
भारतातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, पण देशात असी एकमेव नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडून उलट वाहते.
पूर्वेकडून पश्चिमेकडून वाहणाऱ्या या नदीचे नाव नर्मदा असून या नदीला रेवा या नावाने सुद्धा ओळखले जाते.
भारतातील सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
परंतू नर्मदा ही देशातील अशी नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते.
ही नदी मध्यप्रदेश आणि गुजरातमधील मुख्य नदी आहे. जी भारताच्या मध्य भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहचे भौगोलिक कारण म्हणजे रिफ्ट व्हंली.