भारतातील 'ती' महिला ज्यांना मिळाली होती 'महाराज' ही पदवी

Surabhi Jayashree Jagdish

शूर स्त्रिया

भारताच्या इतिहासात अनेक शूर स्त्रिया झाल्या आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की, अशी एक राणी देखील होती जिला 'महाराज' म्हटलं जातं?

राजकन्या

दक्षिण भारतातील काकतिया घराण्यात जन्मलेल्या या राजकन्येचं लहानपणापासूनच पालनपोषण वेगळ्या पद्धतीने झालं.

जीवन

या राजकन्येचं इतर राजकन्यांसारखे जीवन नव्हतं. परंतु तिला घोडेस्वारी, शस्त्रास्त्रं आणि युद्धशास्त्राचं पूर्ण शिक्षण दिलं गेलं.

उत्तराधिकारी

वडिलांनी तिची उत्तराधिकारी म्हणून निवड केली, परंतु समाजासाठी हे स्वीकारणं सोपं नव्हतं.

महाराज पदवी

इतिहासात प्रथमच एका स्त्री राज्यकर्त्याला 'महाराजा' ही पदवी देण्यात आली. तिचे नाव रुद्रमा देवी होते.

रुद्रमा देवी

रुद्रमा देवी पुरुषांचे कपडे परिधान करत असे आणि स्वतःला 'रुद्रदेव' असं संबोधत असल्याची माहिती आहे.

युद्धं

तिने कारकिर्दीत अनेक युद्धे केली आणि काकतिया राजवंशाला बळकट केलं.

Blood sugar level by Age : वयानुसार तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे?

येथे क्लिक करा