Chetan Bodke
‘द नाईट मॅनेजर’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या फॅशनची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
कोणताही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित रित्या त्याला कॅरी करत शोभिता कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस देते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
ब्लॅक कलरचा वेस्टर्न गाऊन परिधान करत अभिनेत्रीने जबरदस्त फोटोशूट केले.
मल्टीकलरची फ्लोरल प्रिंट असलेल्या ड्रेसमध्ये शोभिता खूपच सुंदर दिसत आहे.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, केसाचा बन करत आणि हाय हिल्स कॅरी करीत आपला लूक पूर्ण केला.
अभिनेत्रीने या लूकवर डायमंड्स ज्वेलरी वेअर केली आहे.
शोभिता नव्या फोटोंमध्ये खूपच दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
अभिनेत्रीच्या या लूकवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.