Chetan Bodke
‘बिग बॉस ओटीटी २’ फेम जिया शंकर कायमच सोशल मीडियावर नवनवे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
जिया शंकरचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणावर असून तिच्या फॅशन कायमच चाहत्यांमध्ये होत असते.
नुकतंच जियाने इन्स्टाग्राम सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट शेअर केलेले आहे.
वेस्टर्न आऊटफिट वेअर करत जियाने हटके फोटोशूट केले आहे.
जियाने ब्राऊन कलरचा पलाझो आणि व्हाईट कलरचा शॉर्ट टॉप वेअर करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.
जियाचा हा कोरियन लूक नेटकऱ्यांन प्रचंड भावलाय.
सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...
जियाच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.