Chetan Bodke
एकता कपूरच्या ‘नागीन’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय
मौनी रॉयने आपल्या अभिनय आणि फॅशनच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली.
मौनी रॉय नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा बॉसी लूक वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले.
ब्लॅक कलरचा शॉर्ट टॉप, कोट, पलाझो असा लूक करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले.
ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप करत हाय हिल्स कॅरी करत फोटोशूट केले.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मौनी रॉयने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.
मौनी रॉयच्या या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण झाले आहे. प्रत्येक जण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
मौनी रॉयच्या या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.