Chetan Bodke
बॉलिवूडची ‘काँट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना राणौत अनेकदा स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर केलेत.
कंगनाने नुकतंच गुलाबी रंगाची साडी परिधान करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
गुलाबी साडी, लूकला साजेसे दागिने आणि मेकअप असा सुंदर लूक तिने केला.
अभिनेत्रीच्या सौंदर्याची सध्या पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये होत आहे.
या लूकवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला असून खूप सुंदर फोटो पोजेस तिने दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय.
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला ‘इमरजन्सी’ चित्रपटामधून येत आहे.