वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय छान; पाहा Rhea Chakrabortyचा हटके अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री रिया चक्रवर्ती

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रचंड चर्चेत आली आहे.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

अडचणींमुळे प्रकाशझोतात आलेली

खरंतर रिया नेहमीच आपल्या अभिनयामुळे नाही तर, तिच्या अडचणींमुळे ती कायमच चर्चेत राहिली.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

सोशल मीडियावर सक्रिय

रिया नेहमीच सोशल मीडियावर आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत राहिली आहे.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच रियाने सोशल मीडियावर ब्राऊन कलरच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूप सुंदर फोटोशूट केले.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

एकापेक्षा एक जबरदस्त पोजेस

अभिनेत्रीने फुल्ल वेस्टर्न आऊटफिट वेअर करत कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक जबरदस्त पोजेस दिल्या आहेत.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

लूक

या लूकवर रियाने गोल्डन बांगडी, इयर रिंग्स अशी फॅशन करत सर्वांचे लक्ष वेधले.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होत आहे.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या नव्या स्टायलिश लूकवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

अभिनयामुळे चर्चेत

रियाने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पण तिच्या चित्रपटांची खास चर्चा झाली नाही..

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

NEXT: प्रथमेश आणि क्षितीजाचे लग्नातले रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Prathamesh- Kshitija Photos | Instagram/ @prathameshparab
येथे क्लिक करा...