Chetan Bodke
शनिवारी २४ फेब्रुवारीला प्रथमेश परबने आणि क्षितीजा घोसाळकरने लग्नगाठ बांधली आहे.
प्रथमेश आणि क्षितीजाला सोशल मीडियावर चाहत्यांकडून आयुष्याच्या नव्या प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
नुकतंच प्रथमेशने सोशल मीडियावर लग्नातले वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये प्रथमेशने ब्लॅक कलरचा थ्री पिस ड्रेस वेअर केला होता.ओ
तर क्षितीजा घोसाळकरने बेबी पिंक कलरचा फुल्ल वेस्टर्न ड्रेस वेअर केलेला होता.
दोघांनीही रिसेप्शनमध्ये रोमँटिक पोजेस देत, सर्वांचेच लक्ष वेधले.
सध्या सोशल मीडियावर या नवं दाम्पत्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तर चाहत्यांकडून लग्नाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.