Mitali Mayekar: नाकात नथ, हातात चुडा, मिताली मयेकरचा महाराष्ट्रीयन लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिताली मयेकर

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर नेहमी चर्चेत असते.

Mitali Mayekar | Instagram

मालिका आणि चित्रपट

मिताली मयेकर अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mitali Mayekar | Instagram

डान्सर

मिताली उत्तम डान्सरदेखील आहे.

Mitali Mayekar | Instagram

सिद्धार्थ चांदेकर

मिताली मयेकरचा नवरा सिद्धार्थ चांदेकर उत्तम अभिनेता आहे.

Mitali Mayekar | Instagram

सोशल मीडिया

मिताली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

फोटो

मितालीने नुकतेच नारंगी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत

Mitali Mayekar | Instagram

लूक

मितालीने नाकात नथ, मंगळसुत्र, हिरवा चुडा असा सुंदर लूक केला आहे.

Mitali Mayekar | Instagram

Next: पूजा सावंत- सिद्धेश चव्हाणचा संगीत समारंभ पार; क्युट फोटोशूट पाहा

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram
येथे क्लिक करा