Pooja Sawant: पूजा सावंत- सिद्धेश चव्हाणचा संगीत समारंभ पार; क्युट फोटोशूट पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिस कलरफुल

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतला मिस कलरफुल म्हणून ओळखले जाते.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

पूजा सावंत- सिद्धेश चव्हाण

पूजा सावंत लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

संगीत समारंभ

पूजा सावंतचा संगीत समारंभ नुकताच पार पडला.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

पूजा-सिद्धेशच्या कुटुंबियांची धमाल

संगीत समारंभाला पूजा सावंत, सिद्धेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप धमाल केली. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

लगीनसराई

पूजा सावंतच्या घरी लगीनसराई सुरु झाली असून दररोज लग्नाचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

हटके लूक

पूजाने संगीत सोहळ्याला एकदम हटके लूक केला होता.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

सुंदर लेहंगा

पूजाने जांभळी रंगाचा डिझाइन असलेला लेहंगा परिधान केला होता. पूजा या लूकमध्ये खूप सुंदर आहे.

Pooja Sawant-Siddhesh Chavan | Instagram

Next: सायलीचं सोज्वळ सौंदर्य म्हणजे जणू केवड्याचं पान..!

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा