Sayali Sanjeev: सायलीचं सोज्वळ सौंदर्य म्हणजे जणू केवड्याचं पान..!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev | Instagram

चित्रपट

सायली संजीव अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

जन्म

सायलीचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी झाला.

Sayali Sanjeev | Instagram

शालेय शिक्षण

सायली ही मूळची धुळ्याची असून तिचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

काहे दिया परदेस

सायलीला 'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

गोष्ट एका पैठणीची

सायलीने 'झिम्मा', 'मन फकीरा', 'गोष्ट एका पैठणीची' अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडिया

सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सायली नेहमी सोशल मीडियावर नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Sayali Sanjeev | Instagram

Next: जगभरात सर्वाधिक महाग पेट्रोल कोणत्या देशात विकले जाते?

Petrol | Canva
येथे क्लिक करा