Petrol Price: जगभरात सर्वाधिक महाग पेट्रोल कोणत्या देशात विकले जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेट्रोल डिझेलचे भाव

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहनचालकांना दरवाढीचा चांगलाच फटका बसत आहे.

Petrol Pump | Saam TV

पेट्रोल

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, भारतापेक्षाही काही देशांमध्ये खूप महाग पेट्रोल विकले जाते.

Petrol Pump | Saam TV

हाँगकाँग

हाँगकाँगमध्ये पेट्रोल २४२.५ रुपये प्रति लिटर विकले जाते.

Hong Kong | Google.com

मोनॅको

मोनॅकोमध्ये पेट्रोल तब्बल १९०.८१ रुपये प्रति लिटर आहे.

MONACO

आइसलँड

आइसलँडमध्ये पेट्रोल १९०.२८ रुपये प्रति लिटर विकले जाते.

Iceland

डेनमार्क

डेनमार्कमध्ये पेट्रोलची किंमत १७८.०३ रुपये प्रति लिटर आहे.

Denmark

फिनलँड

फिनलँडमध्ये पेट्रोलची किंमत १६९.५ रुपये प्रति लिटर आहे.

Finland

Next: ऋतुजाच्या तीक्ष्ण नजरेने चाहते घायाळ,Photo पाहा

Rutuja Bagwe | Instagram
येथे क्लिक करा