Tanvi Pol
गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली.
अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलं.
त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की जगात आतापर्यंत किती मोठे विमान अपघात झाले असतील
२७ मार्च १९७७ रोजी लॉस रोडिओस विमानतळावर झाला होता ज्यात ३३५ जणांचा मृत्यू झाला होता.
१२ ऑगस्ट १९८५ रोजी टोकियोपासून सुमारे १०० किलोमीटर झाला ज्यात ५२० जणांचा मृत्यू झाला होता.
१२ नोव्हेंबर १९९६ रोजी दिल्लीत चरखी दादरी येथे ज्यात ३४९ जणांचा मृत्यू झाला होता.
तुर्की एअरलाइन्सशी संबंधित एक अपघात झाला होतो त्यात ३४६ जणांचा मृत्यू झाला होता.
२३ जून १९८५ रोजी पाचवा मोठा विमान अपघात झाला होता ज्यात ३०७ जणांचा मृत्यू झाल होता.