Mosquito Repellent Plants: पावसाळा आला आणि डास वाढले? घरात हे ५ रोपं लावून डासांपासून संरक्षण करा

Dhanshri Shintre

डास

घरातही पावसाळ्यात डास मोठ्या प्रमाणात होतात, खासकरून संध्याकाळी ते जोरात चावून त्रास देतात.

काही रोपं

अशा काही रोपांची मुळे आणि वास डासांना घाबरवतात; पावसाळ्यात हे रोपं घरात नक्की लावा.

निळ्या फुलांचा सुगंध

जांभळट निळ्या फुलांचा लव्हेंडरचा सुगंध मनमोहक, पण डासांना हा वास अगदी सहन होत नाही.

लेमन ग्रास

लेमन ग्रास किंवा गवती चहा रोपामुळे घरात डास कमी होतात; स्वयंपाकघरातील खिडकीत हे रोप ठेवा.

तुळशीचे रोप

तुळशीचे रोप आणि त्याच्या तेलाचा वापर घरात शिंपडल्यास डास कमी होतात आणि घर सुरक्षित राहते.

पुदिन्याचे रोप

डास पळवण्यासाठी आणि घरात ताजी हवा राखण्यासाठी पुदिन्याचे रोप खूप फायदेशीर ठरते.

झेंडूचे रोप

झेंडूच्या फुलांच्या सुगंधामुळे डास त्रास देत नाहीत; झेंडूच्या रोपांभोवती डास कमी दिसतात.

NEXT: पावसाच्या सरींसोबत चाखा मुंबईच्या रस्त्यांवरील झणझणीत आणि मसालेदार स्ट्रीट फूड

येथे क्लिक करा