AI ची कमाल! Indian Cricketer जर लठ्ठ असते तर...

Shraddha Thik

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. तसेच हल्ली AIमुळे हे फोटोज काही वेगळ्या रूपात पाहायला मिळतात.

Indian Cricketer | @sahixd

आर्टिफिशियल इंटेलिजेंस

टेक्नॉलॉजिमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसची भर झाल्यामुळे काही हास्यास्पद गोष्टीसुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतात, असेच काही टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे फोटो पाहूयात...

Indian Cricketer | @sahixd

इंस्टाग्राम अकाउंट

हे फोटो @sahixd या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.

Indian Cricketer | @sahixd

इंडियन टीमचे खेळाडू

या AI इंडियन टीमचे खेळाडू एवढे लठ्ठ असते तर... कसे असते याची एक छटा दर्शवली आहे.

Indian Cricketer | @sahixd

सचिन तेंडुलकर

या खेळाडूचे नाव काय आहे हे तुम्हाला ओळखता येतेय का? सचिन तेंडुलकर हे या फोटोत आहेत.

Indian Cricketer | @sahixd

भारतीय टीमचा गोलंदाज

या फोटोत मोहम्मद शमी दिसतोय, हा भारतीय टीमचा गोलंदाज आहे.

Indian Cricketer | @sahixd

युझवेंद्र चहल

या AI फोटोमध्ये युझवेंद्र चहल दिसत आहे.

Indian Cricketer | @sahixd

गौतम गंभीर

या फोटोत गौतम गंभीर दिसत आहेत.

Indian Cricketer | @sahixd

Next : Winter Care Tips | हिवाळ्यात वाढतोय सांधेदुखीचा त्रास, हे घरगुती उपाय ठरतील रामबाण!

Winter Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...