Shraddha Thik
कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी यांचे खूप चाहते आहेत.
जया किशोरी अनेकदा मोटिव्हेशनल कोट्स शेअर फरतात. अनेक लोक त्यांच्या विचारांचे पालन करतात.
जया किशोरीच्या अशाच काही खास विचारांवर एक नजर टाकूया, जे तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन नातील....
तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्यासाठी जगून तो वाया घालवू नका.
धैर्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती आहे. धैर्य म्हणजे तुम्ही भीतीमुळे कुठेही थांबू नये.
जर तुम्ही तुमच्या स्वप्नांना, तुमच्या मूल्यांना महत्त्व देत नसाल तर तुम्हाला कोणीही महत्त्व देणार नाही
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन जन्म असतो, त्यामुळे त्याची सुरुवात पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने करा.