Shreya Maskar
उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणची आवर्जून सफर करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात कुणकेश्वर वसलेले आहे.
कुणकेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
परदेशी पर्यटक कोकणात गेल्यावर कुणकेश्वरला आवर्जून भेट देतात.
कुणकेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर जगात प्रसिद्ध आहे.
'श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर' हे कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
देवगडचा हापूस आंबा जगात भारी आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.