Sumona Chakravarti च्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला

Chetan Bodke

‘द कपिल शर्मा शो’

‘द कपिल शर्मा शो’ने अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटींना चांगलीच प्रसिद्धी दिली आहे.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

हटक्या कॉमेडीमुळे चर्चेत

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती कायमच आपल्या हटक्या कॉमेडीमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

सुमोना चक्रवर्तीची हटके फॅशन

अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर आपल्या अभिनयानेच नाही तर फॅशनमुळे सुद्धा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

ब्लॅक कलरचा घागरा

सुमोना चक्रवर्तीने नुकतंच सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा घागरा परिधान करत खूप सुंदर फोटोशूट केले.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

सुमोना चक्रवर्तीचा ग्लॉसी मेकअप

स्मोकी मेकअप आणि ईयर रिंग्ज असा अभिनेत्रीने आपला संपूर्ण लूक केला आहे.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

सोशल मीडियावर चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

कपिल शर्माची बायको

सुमोना चक्रवर्ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत चाहत्यांचं मनोरंजन करते.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

चाहत्यांचे निखळ मनोरंजन

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Sumona Chakravarti Photos | Instagram/ @sumonachakravarti

NEXT: बिग बींपासून ते अनुष्कापर्यंत, Non-Veg ला हातसुद्धा लावत नाही बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी

Bollywood Celebrity Who Are Vegetarian | Saam Tv
येथे क्लिक करा....