ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती सतत हेडफोन वापरताना दिसून येतात.
मात्र ही सवय अत्यंत धोकादायक ठरु शकते हे अनेकांना समजत नाही.
सतत हेडफोन वापरण्याच्या सवयीने बहिरेपण येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सतत हेडफोन वापरल्याने अनेकदा डोकेदुखीची समस्या जाणवते.
सतत हेडफोन वापरल्याने तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
सतत हेडफोन वापरल्याने कानदुखीची समस्या निर्माण होते.
हेडफोन वापरताना गाण्याचा कमी आवाज ठेवाव,ज्याने कानाला त्रास होणार नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.