ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या अनेकांनकडे इलेक्ट्रिक कार असलेली आपल्याला दिसून येते.
मात्र तुम्हाला माहिती आहेत का इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
कार कोणतीही असो प्रत्येक कारची योग्य वेळेवर सर्व्हिसिंग होणे गरजेचे असते,असे केल्यास कारचे आयुष्य वाढते.
इलेक्ट्रिक कार खरेदी दर महिन्याला त्याची बॅटरी तपासणे गरजेचे असते.
नेहमी इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग करताना कुलेंटसुद्धा चेक करणे महत्त्वाचे असते.
इलेक्ट्रिक कारची सर्व्हिसिंग करताना वेळोवळी टायर बदलण्याची आवश्यकता असल्यास ते बदलणे.
इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना कारसाठी दिलेल्याच कार चार्जरने कार चार्जिंग करावी.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.