Bhagyashree Kamble
वेगवेगळे फंडे वापरून पुरुष महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण महिलांना नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात? हे आपल्याला ठाऊक आहे का?
आचार्य चाणक्य यांनी महिलांना पुरुषांमधील कोणत्या गोष्टी आवडतात. याची माहिती दिली आहे.
‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघर्षणच्छेदनतापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।।
चाणक्यनीतीमधील या श्लोकात महिलांना पुरुषांमधील कोणती गोष्ट आवडते, हे दडलं आहे.
चाणक्यनीतीनुसार, जे पुरुष आपल्या प्रेयसी किंवा पत्नीप्रती प्रामाणिक असतात, अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.
शांत, सरळ स्वभावाचे पुरुष महिलांना आवडतात.
पुरुषांचे रूप नाही तर, मनावर महिला भाळतात.
तसंच, पुरुषांच्या काही गुणांकडे पाहून महिला आकर्षित होतात.
कामात जास्त व्यग्र असणारे पुरुष महिलांना आवडतात.
चाणक्यनितीनुसार, नवरा बायकोने एकमेकांबद्दल विचार करणं चांगलं, पण जास्त विचार करू नये. यामुळे स्वतःची स्पेस मिळत नाही.