कोण आहे हार्दिकची नवी गर्लफ्रेंड, भारत-पाकिस्तान सामन्यात दिसली झलक

Yash Shirke

भारत विरुद्ध पाकिस्तान

काल दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला.

ind vs pak | saam tv

भारताचा विजय

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

india won | saam tv

हार्दिक पंड्या

भारत वि. पाकिस्तान सामन्यादरम्यान सोशल मीडियावर हार्दिक पंड्या चर्चेत होता.

hardik pandya | saam tv

गर्लफ्रेंड

हार्दिकची नवी गर्लफ्रेंड हा सामना पाहायला आली होती.

hardik pandya ind vs pak | saam tv

हार्दिकची गर्लफ्रेंड

गर्लफ्रेंडमुळे हार्दिक पंड्या काल चर्चेत होता असे म्हटले जात आहे.

hardik pandya in ind vs pak match | saam tv

जास्मिन वालिया

हार्दिकच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव जास्मिन वालिया आहे.

jasmin walia | saam tv

भारत-पाकिस्तान सामना

जास्मिन काल भारत वि. पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी आली होती.

jasmin walia viral photo | saam tv

घटस्फोट

घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक जास्मिनला डेट करु लागला असे म्हटले जात आहे.

hardik pandya natasa stankovic | saam tv

गायिका

जास्मिन वालिया ही गायिका आणि अभिनेत्री आहे. तिने इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी भाषेत गाणी गायली आहेत.

jasmin walia | saam tv

Next : HBD Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी यांचे टॉप 10 चित्रपट, तुम्ही कोणता पाहिलात?

HBD Sanjay Leela Bhansali | Yandex
येथे क्लिक करा.