Shreya Maskar
आज अभिनेता मनोज बाजपेयीचा वाढदिवस आहे.
मनोज बाजपेयी आज 56 वर्षांचा झाला आहे.
मनोज बाजपेयी यांनी आजवर अनेक हिट चित्रपट आणि वेब सीरिज केल्या आहेत.
'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोज बाजपेयीने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
मनोज बाजपेयी एका चित्रपटासाठी जवळपास 6 कोटी रुपये मानधन घेतात.
'द फॅमिली मॅन' या प्रसिद्ध वेब सीरिजसाठी त्यांने 10 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.
मनोज बाजपेयीचे मुंबईत अंधेरी येथे आलिशान घर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मनोज बाजपेयीची संपत्ती 170 कोटी रुपये आहे.