Personality Test: लाल, निळा, पिवळा.... रंगाच्या कपड्यावरून ठरेल तुमचा स्वभाव, कसं ते वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिरवा रंग

ज्या व्यक्तींना हिरव्या रंगाची कपडे परिधान करण्यास आवडतात ते व्यक्ती काहीसे हुशार स्वभावाचे दिसून येतात.

Green Color | Google

लाल रंग

या व्यक्तींचा स्वभाव काहीसा रागीट स्वरुपाचा असतो.

Red Color | Google

काळा रंग

काळा रंग ज्या व्यक्तींना आवडतो अशा व्यक्तींचा स्वभाव काहीसा शांत असतो.

black color | Google

पांढरा रंग

या व्यक्तींचा स्वभाव दयाळू असून यांच्या प्राण्यांवर विशेष प्रेम असते.

White color | pexel

निळा रंग

निळा रंग ज्या व्यक्तींना आवडतो किंवा यांना निळ्या रंगाची कपडे परिधान करण्यास सातत्याने पंसत करतात यांचा स्वभाव भावूक असतो.

Blue color | Google

पिवळा रंग

पिवळा रंग ज्या व्यक्तींच्या आवडीचा असतो अशा व्यक्तींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो.

Yellow color | Google

नारंगी रंग

नांरगी रंग आवडणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव काहीसा रागीट असून त्यांच्या लोकांवर लगेच विश्वास बसतो.

Orange color | Google

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Google

NEXT: डोळ्यांची सतत जळजळ होते? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता

Eye Care | SAAM TV