Eye Care : डोळ्यांची सतत जळजळ होते? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता...

Shreya Maskar

पौष्टिक आहार

आपण रोज खात असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या शरीरावर चांगला- वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे आपण नेहमी पौष्टिक आहार घ्यावा.

Nutritious food | Yandex

व्हिटॅमिनची कमतरता

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता भासल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

Eye health | Yandex

डोळ्यांचे आरोग्य

व्हिटॅमिन ए ची शरीरात कमतरता भासल्यास डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते.

Vitamin deficiency | Yandex

डोळ्यांची जळजळ

सतत डोळ्यांची जळजळ होते. तसेच डोळ्यांची दृष्टीही कमी होत जाते.

Eye irritation | Yandex

रात्री कमी दिसते

शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यास रात्री कमी दिसण्याचा त्रास सुरु होतो.

Less visible at night | Yandex

व्हिटामिन ए

शरीरातील व्हिटामिन ए ची कमतरता भरून काढण्यासाठी या पोषक घटकांचा आहारात समावेश करा.

Eye | Yandex

गाजर

गाजर हे व्हिटॅमिन ए चे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे रोजच्या आहारात गाजरचा समावेश करावा.

carrot | Yandex

पपई

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात बिटा कँरोटीन असत. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए मिळते.

Papaya | Yandex

टॉमेटो

टॉमेटो अँटीऑक्सिडंट समृद्ध आहे. टॉमेटो खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते.

Tomato | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : एक महिना मोड आलेले मुग खा; शरीराला होतील जबरदस्त फायदे

Moong beans | Yandex