Sprouted Moong for Weightloss : मोड आलेले मुग झटपट कमी करेल वाढलेले वजन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुगाचे सेवन

अनेक लोकं सकाळच्या नाश्टयाला किंवा रात्री मोड आलेल्या मुगाचे सेवन करतात.

Consumption of Moong beans | Yandex

गुणधर्म

मोड आलेले मुगामध्ये फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.

Properties | Yandex

शरीराला फायदे

तुम्ही जर एक महिना मोड आलेले मुग खाल्यास शरीराला मिळतील अनेक फायदे.

Benefits for the body | Yandex

पचन सुधारते

मुगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

Improves Digestion | Yandex

इम्युनिटी वाढते

मुगामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुले शरीरातील इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.

Boosts Immunity | Yandex

रक्तदाब नियंत्रणात रहातो

मोड आलेल्या मुगामध्ये पोटॅशियम मॅग्निशियम भरपूर प्रमाणात आढळते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात रहाते.

Controls blood pressure | Yandex

मधुमेह

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मोड आलेले मुग अत्यंत फायदेशरीर ठरते त्याचे सेवन केल्यास शरीरातील साखर नियंत्रणात रहाते.

Diabetes | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: भुवया जाड आणि गडद करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा ट्राय

Eyebrows Care | Yandex
येथे क्लिक करा...