ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या भुवया जाड आणि गडद असतील तर डोळ्यांचे सौंदर्या वाढवण्यास मदत होते.
वया जाड दिसण्यासाठी अनेक महिलांकडून पेन्सिलचा वापर केला जातो.
नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून भुवया जाड आणि गडद कश्या करायच्या चला जाणून घेऊया.
कांद्याच्या रसामध्ये नैसगिर्क सल्फेट असते ज्यामुळे भुवया जाड आणि गडद होण्यास मदत होईल.
भुवयांवर कोरफड जेल लावल्यामुळे भुवया नैसर्गिक रित्या वाढण्यास मदत होते.
एरंडेलच्या तेलात रिसिनोलिक ॲसिड, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात ज्यामुळे भुवया जाड होतात.
मेथी दाण्याची पेस्ट भुवयांना लावल्यास भुवया नैसर्गिक रित्या जाड होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.