ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या ऋतूनुसार आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा बदल करावं लागतं.
पावसाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती ड्राय आणि निर्जीव दिसू लागते.पावसाळ्यामध्ये मेकअप जास्त वेळ टिकत नाही.
पावसाळ्यात मेकअप टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअप करताना जास्त प्रमाणात मेकअप लिक्विड आणि क्रीम लावू नये.
पावसाळ्यात मेकअप करताना फाउंडेशनचा वापर टाळा.
मेकअप पूर्ण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सेटिंग स्प्रे मारून मेकअप सेट करावा.
मेकअप करण्याआधी योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.