ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दहीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
अनेक लोकांना दहीमध्ये साखर, मिठ, जिरे ही पदार्थ मिसळून खायला आवडतं.
तुम्हाला माहिती आहे का दही आणि जिरे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
भिजवलेले जिरे दह्यात मिसळून खाल्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत करते.
जिरे दह्यात मिसळून खाल्या बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते
दही आणि भाजलेल्या जिऱ्याचे सेवन दृष्टी सुधारण्यास मदत होते.
तुमच्या आहारात दह्यासोबत भाजलेले जिरे खाल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.