Shreya Maskar
'द बंगाल फाइल्स' चित्रपट 5 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
'द बंगाल फाइल्स' सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात होता.
'द बंगाल फाइल्स' चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री पल्लवी जोशीने केली आहे.
'द बंगाल फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.
'द बंगाल फाइल्स' चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, पुनित इस्सर हे कलाकार पाहायला मिळत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाने तीन दिवसांत 6.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'द बंगाल फाइल्स' चित्रपट थिएटरनंतर 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
'द बंगाल फाइल्स'च्या ओटीटी रिलीजची तारीख अद्याप जाहीर झाली नाही.